रविराज तावरेंवर गोळी झाडणारे ७ तासात गजाआड एक अल्पवयीन तरुणांसह चौघांना अटक

तावरेंवर दुचाकीस्वारांनी भररस्त्यात गोळीबार केला होता  बारामती – राष्ट्रवादीचे युवा नेते रविराज  यांच्यावर गोळीबार प्रकरणी आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. बारामतीत अल्पवयीन तरुणासह चौघांना अटक करण्यात आली आहे. बारामती तालुका पोलिसांनी … Continue reading रविराज तावरेंवर गोळी झाडणारे ७ तासात गजाआड एक अल्पवयीन तरुणांसह चौघांना अटक